एक्स्प्लोर

Horoscope Today 1 March 2026 : आज मार्चच्या पहिल्याच दिवशी 7 राशींचं पितळ उघडं पडणार; सायंकाळी घडणार आक्रीत, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 1 March 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 1 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 1 मार्च 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. आजपासून मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. आजचा दिवस आपण सूर्यदेवाला समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करतात. उपवास धरतात. आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. घरात सुख-शांती, समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करतात. ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस नव्या उमेदीचा असणार आहे. जर तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीने त्रस्त असाल तर आज तुम्हाला त्याचं समाधान मिळेल. या राशीचे विद्यार्थी आज आपल्या अभ्यासात मग्न असतील. घरात आनंदी वातावरण राहील. तसेच, आरोग्याची चिंता करु नका. उत्तम राहील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या कामकाजात तुमची प्रगती दिसून येईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, आज मार्चचा पहिलाच दिवस असल्या कारणाने तुम्ही नवीन कार्याची सुरुवात देखील करु शकता. वडिलधाऱ्या व्यक्तींच्या प्रती तुम्ही आदर कराल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, स्वत:मधील कलागुणांना न्याय देण्याचा प्रयत्न कराल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी मार्चचा पहिलाच दिवस आनंददायी असणार आहे. तुमच्या कामात हळुहळू प्रगती दिसून येईल. तसेच, वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या जीवनातीन नकारात्मकता हळुहळू दूर होईल. फक्त चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा. आर्थिक बाबतीत पैसा खर्च करताना जरा जपून करा. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तांत्रिक गोष्टींचा वापर करताना सावधानता बाळगा. तसेच, घरातील लहान मुलांची विशेष काळजी घ्या. बाहेर जाताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. ग्रहांची स्थिती तुमच्या विरोधात असल्या कारणाने आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईल. मात्र, सायंकाळच्या वेळी काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळच्या लोकांशी तुमचे संपर्क हळुहळू तुटण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येकाला विश्वासात घेणं गरजेचं आहे.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही फार व्यस्त असाल. स्वत:ला देण्यासाठी वेळ नसणार. तसेच, प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्हाला पूर्ण करता येतील. दत्तगुरुंच्या कृपेने तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीने आजच्या दिवशी सावधानता बाळगावी. शत्रूंची तुमच्यावर वाईट नजर असू शकते. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामात दिरंगाई करु नका. समाजाता तुमचा मान-सन्मान टिकून राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास सुरु राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. तसेच, मित्रांपासून जर तुम्ही एखादी गोष्ट लपवली असेल तर ती आज त्यांच्या नजरेत येण्याची शक्यता आहे.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Numerology : कॉन्फिडन्स आणि मेहनतीचं कॉम्बिनेशन असतात 'या' जन्मतारखेचे लोक; वयाच्या चाळीशीनंतर गाठतात यशाचं शिखर, पदरात पडतं पुण्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget