एक्स्प्लोर

Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे...

Chanakya Niti For Love : प्रेम जीवन सुधारण्यासाठी देखील चाणक्य नीतिमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti For Love  : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिशास्त्रामध्ये (Chanakya Niti ) व्यवसाय, वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींविषयी चर्चा केली आहे. प्रेम जीवन सुधारण्यासाठी देखील चाणक्य नीतिमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी ‘चाणक्य नीति’मध्ये अशा व्यक्तींबद्दल देखील सांगितले आहे, जे प्रेमाच्या बाबतीत कधीही अपयशी होत नाहीत. प्रेम जीवनात सफल होण्यासाठी आपल्या जोडीदारामध्ये कोणते गुण असावेत याबद्दल सांगितले आहे. चला तर, जाणून घेऊया यशस्वी जोडीदारात हवे असणारे गुण...

प्रामाणिक व्यक्ती

चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती आपल्या जीवनसाथीशी किंवा प्रेम करणाऱ्या व्यक्तीशी पूर्णपणे प्रामाणिक राहते, ती आदर्श जोडीदार असते. म्हणजेच अशी व्यक्ती परस्त्री किंवा परपुरुषाकडे पाहतही नाही, त्यांचे नाते कधीच तुटत नाही.

विश्वास

विश्वास हा प्रेमाचा पाया आहे. जर, नात्यात विश्वास नसेल, तर ते नाते जास्त काळ टिकू शकत नाही. जे आपल्या जोडीदाराला स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य देतात, त्यांचे नाते नेहमीच यशस्वी होते.

आदर आणि समानता

चाणक्य नीतिनुसार, जो व्यक्ती आपल्या प्रेयसी किंवा पत्नीकडे आदराने पाहतो, त्यांचा सन्मान करतो, त्यांचे नाते कधीही तुटत नाही. सन्मान देणाऱ्या अशा व्यक्तीला सर्वत्र आदर मिळतो. जी व्यक्ती प्रेमात धन, संपत्ती, पदाचा अभिमान कधीच दाखवत नाही, त्यांचे नाते दीर्घकाळ टिकते. प्रेमात स्त्री आणि पुरुष दोघेही समान असतात.

सुरक्षेची भावना

जो व्यक्ती आपल्या प्रेयसीला, पत्नी सुरक्षित वाटेल असे चांगले वातावरण देतो, तिथे प्रेम कधीच कमी होत नाही. असे मानले जाते की, प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीमध्ये तिच्या वडिलांची प्रतिमा दिसते.  जर तुम्ही देखील तिच्याशी तसेच वागलात, तर ती कायम तुम्हाला साथ देईल यात काहीच शंका नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 3 नोव्हेंबरचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! भगवान हनुमानाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
3 नोव्हेंबरचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! भगवान हनुमानाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Shani Gochar 2026 : 2027 वर्ष 3 राशींसाठी धोक्याचं! शनिच्या संक्रमणाने एकामागोमाग येतील संकटं, हातातून निसटणार पैसा, व्हाल कंगाल
2027 वर्ष 3 राशींसाठी धोक्याचं! शनिच्या संक्रमणाने एकामागोमाग येतील संकटं, हातातून निसटणार पैसा, व्हाल कंगाल
Shukra Transit: याला म्हणतात नशीब..धनत्रयोदशीपासून 3 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! शुक्राचे पॉवरफुल संक्रमण, 14 नोव्हेंबरनंतर धनलाभाच्या संधी, ज्योतिषशास्त्र...
याला म्हणतात नशीब..धनत्रयोदशीपासून 3 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! शुक्राचे पॉवरफुल संक्रमण, 14 नोव्हेंबरनंतर धनलाभाच्या संधी, ज्योतिषशास्त्र...
Malavya Rajyog 2026 : दिवाळीआधीच 4 राशींना धनलाभाचे योग; मालव्य राजयोगामुळे सुख-समृद्धी नांदणार, पैशांत खेळतील राशी
दिवाळीआधीच 4 राशींना धनलाभाचे योग; मालव्य राजयोगामुळे सुख-समृद्धी नांदणार, पैशांत खेळतील राशी

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget