एक्स्प्लोर

Horoscope Today 6 September 2023 : मेष, सिंह, मीन राशीसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभाची संधी; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 6 September 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 6 September 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक बोलण्यातील गोडव्यामुळे समोरच्या व्यक्तीला आकर्षित करू शकतात. तर, वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आज बुधवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळेल. तसेच, तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला खुश करू शकता. लक्षात ठेवा, आज कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. कुटुंबाच्या बाजूने तुमचे मन समाधानी राहील.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा व्यस्त राहील. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी अति कामाच्या ताणामुळे व्यस्त राहू शकतात. व्यवसायिकांसाठी आज  व्यवसायातील चढ-उतारांमुळे काळजी वाटू शकते. थोडे कष्ट करा. तुमचा व्यवसाय चांगला होईल. आज तुमच्या घरातील वातावरण चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. आज अनावश्यक पैसे खर्च करू नका. तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. तळलेले अन्न टाळा आणि संतुलित आहाराचा आहारात समावेश करा तसेच नियमित व्यायाम करा.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा असेल. तुमच्या व्यवसायातील चढ-उतारांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, अशा परिस्थितीत धैर्य राखा आणि हुशारीने काम करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर ज्या लोकांना पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ राहील. तुमच्या नोकरीत बदली किंवा बढतीबाबत काही विलंब झाला असेल तर तो दूर होऊ शकतो. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या व्यवसायात जे काही चढ-उतार असतील ते हळूहळू दूर होतील. तुम्हाला चांगला नफाही मिळेल. आज तुम्ही तुमचा बहुतेक वेळ तुमच्या कुटुंबासोबत घालवाल त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील, तुम्हाला जी काही समस्या होती ती दूर होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मन देखील समाधानी राहील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा राहील. ज्या लोकांना नुकतीच नवीन नोकरीची संधी मिळाली आहे त्यांना खूप काळजीपूर्वक काम करावे लागेल. कोणत्याही निष्काळजीपणामुळे तुम्हाला वरिष्ठांचं बोलणं ऐकावं लागू शकतं. व्यावसायिकांसाठी उद्याचा दिवस चांगला राहील. तुम्‍हाला तुमच्‍या व्‍यवसायात कोणत्‍याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल, तुम्‍हाला त्यात नफा नक्कीच मिळेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य सामान्य राहील. कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरताना सावधगिरी बाळगा, अन्यथा अपघात होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मुलाच्या बाजूने तुमचे मन प्रसन्न राहील.  

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांशी चांगले वागा. अन्यथा सहकारी तुमचे विरोधकही होऊ शकतात. जे तरूण स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना लवकरच यश मिळेल. आज तुम्ही मुलाच्या बाजूने काळजीत असाल. आज बदलत्या हवामानामुळे तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळू शकतात. त्यामुळे तुमचा दिवस व्यस्त असेल पण तुम्ही खुश असाल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी घरातील ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घ्या. तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकाल.आरोग्याबद्दल बोलायचे तर आज तळलेले पदार्थ खाणे टाळा, अन्यथा तुम्हाला त्वचेशी संबंधित काही समस्या असू शकतात. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावाचा असेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही प्रकारचे तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमच्यावर कामाचा ताणही जास्त असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला अधिक राग येईल. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात प्रगतीची संधी आहे. वैवाहिक नात्यात गोडवा असेल. तुमच्या समजूतदारपणामुळे आणि प्रेमामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबात पुन्हा शांततेचे वातावरण निर्माण कराल. आज तुमची तब्येत थोडी बिघडू शकते. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांबद्दल सांगायचे तर, कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा करू नका, अन्यथा तुमचे ग्राहक हातून सुटू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नवीन काहीतरी शिकण्याचा आहे. त्यामुळे ते खूप उत्साही असतील. आज तुमचे आरोग्य सामान्य राहील, तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळांचं देखील सेवन करा. संध्याकाळचा वेळ मित्र-मैत्रीणींबरोबर आनंदात जाईल. 

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना कामात नवीन संधी मिळतील. तुमच्या कामावर वरिष्ठ खुश असतील. तुमच्या वैवाहिक जीवनातही गोडवा असेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. जर तुम्ही एखादी वस्तू आयात किंवा निर्यात करण्याचे काम करत असाल तर तुम्हाला थोडं सावधगिरीने करण्याची गरज आहे. त्यात तुमचे थोडे नुकसान होऊ शकते. म्हणूनच आधी सर्व माहिती मिळवा, नंतरच कोणत्याही कामात गुंतवणूक करा. आज मन:शांतीसाठी, तुम्ही धार्मिक स्थळाला भेट द्या.  

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा चांगल्या संधी तुमच्या हातून जाऊ शकतात. व्यवसाय करणारे लोक आपल्या व्यवसायात चांगली प्रगती करतील. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता. तुमच्या मुलाच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल. तुमच्या जोडीदाराबरोबर काही मुद्द्यांवरून तुमचे मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. व्यवसाय करणारे लोक आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी फार मेहनत घेतील. तुमची व्यवसायात खूप प्रगती होईल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. तरूण सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतील, त्यामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळेल, तुमची प्रतिष्ठाही वाढेल. तुमची प्रकृती ठीक राहील. पण लॅपटॉप किंवा मोबाईलवर जास्त वेळ काम केल्यामुळे डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या त्रासदायक ठरू शकते. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today : मेष, मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Shashtra: देवघरात तुम्हीही लाल वस्त्र ठेवता? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! वास्तुशास्त्राचे 'हे' नियम, धार्मिक महत्त्व, परंपरा माहितीय?
देवघरात तुम्हीही लाल वस्त्र ठेवता? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! वास्तुशास्त्राचे 'हे' नियम, धार्मिक महत्त्व, परंपरा माहितीय?
Dusshera 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! दसऱ्याचा सण ठरणार गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! दसऱ्याचा सण ठरणार गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! गणरायाच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! गणरायाच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Dusshera 2026: आज दसरा..देवघरातील नवरात्रीचा घट कधी हलवावा? घट हलविण्यापूर्वी 'या' विधी माहितीय? शुभ मुहूर्त, पूजा, परंपरा..
आज दसरा..देवघरातील नवरात्रीचा घट कधी हलवावा? घट हलविण्यापूर्वी 'या' विधी माहितीय? शुभ मुहूर्त, पूजा, परंपरा..

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Embed widget