एक्स्प्लोर

Horoscope Today 24 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीने घ्या काळजी, टेन्शन वाढणार; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या कामाचा डेटा नीट सेव्ह ठेवा, जर तुम्ही मीडिया क्षेत्रात काम करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या मालाच्या देखभालीची खूप काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला काही प्रमाणात नुकसान सहन करावं लागेल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलायचं तर, त्यांनी करिअरबाबत थोडं गंभीर असायला हवं. फक्त मौजमजेत आयुष्य घालवू नका. आज तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी संवादही ठेवा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं शरीर साफ करण्यासाठी जास्तीत जास्त द्रवपदार्थाचं सेवन करा, ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. तुमच्या पोटाला आराम मिळेल.  

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज ऑफिसची कामं पूर्ण करण्यात जास्त वेळ घालवू नका.

व्यवसाय (Business) - फॅशन जगताशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. जे लोक कपड्यांचा व्यवसाय करतात त्यांना आज त्यांच्या अपेक्षेनुसार नफा देखील मिळू शकतो, ज्यामुळे त्यांना खूप आनंद मिळेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, तुम्ही वाईट संगतीतील मित्रांच्या सहवासात वेळ घालवू नये. तुम्ही चुकीच्या मार्गावरही जाऊ शकता.

आरोग्य (Health) - आपल्या परिसरात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे, घाणीपासून दूर राहून स्वच्छतेला प्राधान्य दिलं तर आरोग्य चांगलं राहील, अन्यथा आपल्या आजूबाजूला अनेक आजार निर्माण होऊ शकतात. 

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत लाभेल, वरिष्ठ तुम्हाला एखाद्या कामाची जबाबदारी सोपावू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी तुमच्या उत्पादनांच्या जाहिरातीकडे खूप लक्ष द्यावं लागेल. 

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल सांगायचं तर, नकारात्मक ग्रहांच्या स्थितीमुळे तुमचं मन अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर केंद्रित होऊ शकतं. वाईट सवयी विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गाकडे आकर्षित करू शकतात.

आरोग्य (Health) - आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांनी त्यांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी, आज श्वसनाचा आणि हृदयाच्या काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी न राहिल्यास तुमच्यासाठी चांगलं राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shardiya Navratri 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? शारदीय नवरात्री कधीपासून? जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त आणि अचूक पूजा विधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Amit Shah :  'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Patne King Cobra : कोल्हापुरातील पाटणे वनपरिक्षेत्रात आढळला 13 फुटांचा किंग कोब्राABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 24  September 2024 UpdateSushma Andhare : अक्षय शिंदेनं पिस्तुलाचं लॉक कसं काढलं? एन्काऊंटर प्रकरणी अंधारेंचे सवालJalna Manoj Jarange Maratha Protest : वडीगोद्री गावातून प्रवेश  देत नसल्याने मराठा आंदोलक रस्त्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Amit Shah :  'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Amit Shah: 'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
Embed widget