एक्स्प्लोर

Horoscope Today 21 May 2024 : मकर, कुंभ, मीन राशींवर आज बाप्पाची कृपा; धनलाभाच्या अनेक संधी चालून येणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 May 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 21 May 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी काम करताना सतर्क राहावं लागेल, कामात कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करा. कारण तुमच्या विरोधकांना दुसरं काही काम नाही, ते तुमच्या चुका शोधत राहणार, त्यामुळे तुम्ही सावध राहिले पाहिजे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यापारी वर्गाने आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. तुम्ही ग्राहकांशी कोणत्याही विषयावर भांडण टाळावं, त्यांच्याशी वाद घातल्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करताना स्वतःच्या नोट्स तयार कराव्यात, जेणेकरून नंतर उजळणी करणं सोपं होईल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, ग्रहांच्या हालचाली लक्षात घेता, आज आरोग्य जवळजवळ सामान्य राहणार आहे.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामाच्या ठिकाणी कामांची यादी ठेवल्यास पुढची कामं पूर्ण करणं सोपं जाईल. नोकरदार लोकांसाठी कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढू शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कर्जात अडकलेले पैसे बाजारातून वसूल होतील, त्यामुळे आर्थिक नफा वाढेल आणि व्यवसाय चांगला चालेल. भागीदारीत व्यवसाय करणारे लोक भागीदारी पुढे नेण्याचा विचार करू शकतात.

कौटुंबिक (Family) - नवीन पिढीने विनोद करताना मर्यादा विसरू नये, अन्यथा मित्र तुमच्यावर रागावू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुमच्या सभोवतालच्या स्वच्छतेकडे खूप लक्ष द्या, कारण तुम्ही संसर्गाचा बळी ठरू शकता.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, ऑफिसमधील प्रभावशाली लोकांशी संपर्क ठेवा. वरिष्ठांशी वाद टाळा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. तुम्ही तुमच्या कामात लक्ष्य घाला.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे तुम्ही काही प्रमाणात यशाच्या दारापर्यंत पोहोचू शकाल. व्यवहाराबाबत तुम्ही तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी बोलताना दिसाल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंनी नकारात्मक विचार आणि वातावरणातून बाहेर पडण्यासाठी प्रेरक पुस्तकं वाचली पाहिजे, व्हिडीओ ऐकले पाहिजे.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यान करावा आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Venus And Sun Yuti : तब्बल 5 वर्षानंतर शुक्र आणि सूर्याची युती; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget