एक्स्प्लोर
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी.... फुलराणी सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यपने नातं संपवलं
भारताला ऑलिम्पिकचं पदलेल्या सायनाने जिंकवून देणारी पहिली बॅडमिंटनपटू अशी ओळख असलेल्या सायनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक निर्णयाची घोषणा केली आहे.
सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यप
1/10

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी वैयक्तिक कारणांमुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून, याची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे.
2/10

सात वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या या दोघांनी अखेर वेगळं होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
Published at : 14 Jul 2025 08:20 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























