एक्स्प्लोर

Horoscope Today 21 April 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांना सतर्कतेचा इशारा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 April 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 21 April 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच, मिथुन राशीचे वैवाहिक जीवन सुखकर राहील. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज विद्यार्थ्यांना फायदा होईल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह एकत्र काम करताना दिसतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरशी संबंधित काही चालू असलेल्या अडचणी आज दूर होतील.  नात्यात सन्मानाची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. विवाहित लोक आपल्या जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण घालवतील. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, त्यात सर्व ओळखीच्या लोकांची ये-जा असेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नकळत पैशांचा लाभ होऊ शकतो. कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण करा. वरिष्ठांकडून शुभवार्ता मिळतील. तुम्हाला काही अधिकार दिले जातील. विवाहित लोक आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी दिसतील. जोडीदाराशी किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ शकतो. तुमच्या नात्यात इतर कोणत्याही व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. बदलत्या हवामानामुळे तुमच्या तब्येतीत चढ-उतार दिसून येतील. राजकारणात तुमची लोकप्रियता वाढेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. जे लोक घरून ऑनलाईन काम करतात त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. रखडलेली रक्कम परत मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळतील. वैवाहिक जीवन सुखकर राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जुन्या नात्यांमध्ये सुरू असलेले मतभेद आज दूर होतील. नवीन लोकांशी संपर्क वाढण्याची शक्यता आहे. आज तुमची जुन्या मित्रांशी भेट होईल त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी खूप मन लावून अभ्यास करताना दिसतील, परंतु तुमचे काही मित्र तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक कोणत्याही निर्णयाबाबत संभ्रमात राहाल. तुम्ही मित्रांसोबत भागीदारीत काम सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळेल. कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर विचारपूर्वक गुंतवणूक करा. पालकांना मुलांकडून आदर मिळेल. नोकरदार लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढीची चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील काही जबाबदाऱ्या वरिष्ठांकडून तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडा.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. सरकारी योजनांचाही लाभ मिळेल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर ती देखील पूर्णपणे फायदेशीर ठरेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायाला पुढे नेण्यात यश मिळेल. नवीन करार उपलब्ध होतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. जे घरापासून दूर व्यवसाय करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांना यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. प्रॉपर्टीचे व्यवहार करणाऱ्या लोकांचा आज चांगला व्यवहार होऊ शकतो. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात तुमच्या प्रगतीचे कौतुक होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक सदस्यांबरोबर वेळ घालवा परंतु कुटुंबात मतभेद होऊ शकतात. संयमाने काम करा. बोलण्यात गोडवा ठेवा. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळेल. तणावाची परिस्थिती दूर होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीत लवकर बढती मिळाल्याने आनंद होईल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या मनोरंजक ठिकाणी प्रवास करू शकता. तुमची सामाजिक स्थिती मजबूत होईल. घरातील सदस्यांची मदत होईल. तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मुलांसोबत थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे काम करा. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्यात सुधारणा दिसेल. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज वाहन खरेदी होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला खूप उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे आज तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन योजनांचा वापर करतील. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. वैवाहिक जीवनावर विश्वास ठेवा.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीतील बदलाबाबत चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. तणावाची परिस्थिती कमी होईल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. स्थानिक विद्यार्थ्यांना काही संशोधनावर काम करण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. राजकारणातही करिअर करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुमचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो, परंतु तुम्ही ते तुमच्या समजुतीने संपवाल, परस्पर समज वाढेल. सामाजिक कार्यात हातभार लावा. आजूबाजूच्या परिसरात होणार्‍या भजन आणि कीर्तनात तुम्ही सहभागी व्हा, त्यामुळे तुमचा सर्व लोकांशी सलोखा वाढेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर सर्व कामे पूर्ण होतील. घर, फ्लॅट खरेदी करण्यासाठी तुम्ही ज्या योजना आखत होत्या, त्या आज यशस्वी होतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार लोकांसाठी नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखकर राहील. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन जे काही काम कराल ते नक्कीच पूर्ण होईल. मुलांकडून तुमचा आदर वाढेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळणार नाही. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. कुटुंबात सुरू असलेला कलह संपेल. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. नवीन नोकरीची ऑफर येईल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसतील. वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल. एकमेकांसोबत वेळ घालवा. घर, फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्यात देखील सुधारणा जाणवेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ तुमच्या मुलांसोबत घालवा, त्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असल्याने तुम्ही थोडे नाराज दिसू शकता. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. घरामध्ये पूजा, पठण, हवन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसतील. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 20 April 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget