एक्स्प्लोर

Horoscope Today 13 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या नोकरीत बढतीची संधी; मिथुन राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; वाचा शनिवारचं राशीभविष्य

Horoscope Today 13 April 2024 : आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 13 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) - नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, जे लोक शिक्षक किंवा सरकारी नोकरी करतायत त्यांना आज कामाच्या ठिकाणी आपले कलागुण दाखवता येतील. 

व्यवसाय (Business) - जे लोक आयुर्वेदिकचा व्यवसाय करतायत त्यांचा व्यवसाय आज चांगला चालेल. तुमच्या औषधांना चांगली मागणी असेल. 

कुटुंब (Family) - भावा-बहिणींबरोबर आज चांगली बॉन्डिंग दिसेल. कुटुंबियांबरोबरचा वेळ देखील चांगला जाईल. 

आरोग्य (Health) - आज जरा थंड पदार्थ खाणं बंद करा. अन्यथा यामुळे तुमच्या गळ्याला त्रास होऊ शकतो. इन्फेक्शन होऊ शकतं. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - ज्या महिला पार्लर किंवा मेकअपशी संबंधित काम करतायत त्यांच्या पगारात आज वाढ होण्याची शक्यता आहे. 

व्यवसाय (Business) - आज व्यवसायात तुम्हाला अनपेक्षितपणे नफा मिळेल. ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसायातही चांगली प्रगती होईल.

विद्यार्थी (Students) - विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपून आता सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा सदुपयोग करा. 

आरोग्य (Health) - आज विशेषत: तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या. कडक उन्हापासून डोळ्यांचं संरक्षण करताना गॉगल्स, किंवा स्कार्फचा वापर करा. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या स्वभावामुळे ऑफिसमध्ये नवीन लोकांशी, सहकाऱ्यांशी तुमची लगेच मैत्री होईल. पण, माणसांना नीट ओळखा. 

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने आज असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे समाजात तुमचं वर्चस्व संपेल. 

युवक (Youth) - आज तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तुम्ही खूप उत्सुक असाल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला किंचित डोकेदुखी आणि अंगदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 13 April 2024 : मेष, मिथुन, सिंह राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा; 'या' राशींना बसणार आर्थिक फटका ; वाचा शनिवारचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

March Grah Gochar 2026 : 4 दिवस 4 मोठ्या ग्रहांचं बॅक टू बॅक संक्रमण; मार्च महिन्यात 6 राशींचं करिअर जोमात, हातात चालून येणार पैसाच पैसा
4 दिवस 4 मोठ्या ग्रहांचं बॅक टू बॅक संक्रमण; मार्च महिन्यात 6 राशींचं करिअर जोमात, हातात चालून येणार पैसाच पैसा
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर 15 दिवसांनी चंद्रग्रहणाचा 3 राशींवर पॉवरफुल इम्पॅक्ट! होळीपासून श्रीमंतीचे योग, ग्रहांचे शुभ संकेत, कोणत्या राशींना लॉटरी?
सूर्यग्रहणानंतर आता चंद्रग्रहणाचा 3 राशींवर पॉवरफुल इम्पॅक्ट! होळीपासून श्रीमंतीचे योग, ग्रहांचे शुभ संकेत, कोणत्या राशींना लॉटरी?
Shani Ast 2026: साडेसातीपासून मोठा दिलासा! मार्चमध्ये शनिचा अस्त होतोय, 3 राशींच्या ओंजळीत मावणार नाही इतकं सुख शनिदेव देतील...
साडेसातीपासून मोठा दिलासा! मार्चमध्ये शनिचा अस्त होतोय, 3 राशींच्या ओंजळीत मावणार नाही इतकं सुख शनिदेव देतील...
Numerology :
"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी"...'या' जन्मतारखेचे लोक कधीच तडजोड करत नाहीत, स्वत:ला समजतात परफेक्शनिस्ट

व्हिडीओ

Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Embed widget