एक्स्प्लोर

Garuda Purana : मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला दिसतात 'हे' सहा संकेत 

Garuda Purana : सनातन धर्मानुसार गरुड पुराण मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करते. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी गरुड पुराण ऐकण्याची परंपरा आहे.

Garuda Purana : गरुड पुराण हे हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक मानलं जातं. सनातन धर्मानुसार गरुड पुराण मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करते. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी गरुड पुराण ऐकण्याची परंपरा आहे. अठरा पुराणांपैकी गरुड महापुराणाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. कारण त्याचा देवता विष्णू आहे असे मानले जाते. गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केले आहे. हे स्वर्ग, नरक, पाप, पुण्य ज्ञान, नीति, नियम आणि धर्म याबद्दल सांगते. 

गरुड पुराणानुसार, माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे काही फळ या जन्मात तर काहींना मृत्यूनंतरही भोगावे लागतात. लोक जन्म आणि मृत्यूशी संबंधित सर्व सत्य जाणून घेऊ शकतात. त्यामुळेच एखाद्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये गरूड पुराणाचे पठण केले जाते. गरुड पुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या आधी काही संकेत मिळू लागतात.  

मृत्यूपूर्वी मिळतात हे संकेत 

गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीला स्वत:चे नाक दिसणे बंद होते.

 मृत्यू जवळ आला असेल तर ती व्यक्ती तेल किंवा पाण्यात आपली सावली पाहू शकत नाही. त्यामुळेच म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाची सावलीही साथ सोडते.

मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात. काही लोकांच्या रेषा तर पूर्ण पणे दिसणे बंद होते.  

मृत्यूतून येण्याआधी  एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नात काही विचित्र गोष्टी दिसू लागतात, जसे की विझलेला दिवा पाहणे.

मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला त्याच्या सभोवताली आत्मा जाणवू लागतो. हे त्याच्या पूर्वजांचे आत्मे असतात, जे त्याच्या मृत्यूनंतरच्या आयुष्यात त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करू लागतात. कारण त्याचा मृत नातेवाईक त्याच्या जवळ येणार असतो.

गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो. कधीकधी यमदूत त्याच्या जवळ अशा प्रकारे दिसू लागतात की त्याला त्याच्या आजूबाजूचे लोक दिसत नाहीत. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता

Chanakya Niti : असे कर्मचारी ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रिय असतात, कोणतीही समस्या क्षणार्धात सोडवतात, चाणक्य म्हणतात.. 

महत्त्वाच्या बातम्या

Dev Diwali 2026: कार्तिक पौर्णिमेलाच 'देव दिवाळी' का म्हणतात? भगवान शिवाच्या 'या' पराक्रमाशी खास संबंध? धार्मिक महत्त्व, पौराणिक मान्यता....
कार्तिक पौर्णिमेलाच 'देव दिवाळी' का म्हणतात? भगवान शिवाच्या 'या' पराक्रमाशी खास संबंध? धार्मिक महत्त्व, पौराणिक मान्यता....
Dev Diwali 2026: आज देव दिवाळी! त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज देव दिवाळी! त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; धार्मिक महत्त्व, परंपरा...
Dev Diwali 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन....आज देव दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस गेमचेंजर! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन....आज देव दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस गेमचेंजर! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? राशीभविष्य..
Dev Diwali 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज देव दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस नशीब पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज देव दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस नशीब पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलासाठी 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलासाठी 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
Embed widget