एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Capricorn Horoscope Today 9 November 2023: मकर राशीच्या लोकांना गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ; शेअर मार्केटमध्ये मिळेल मोठा नफा, आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 9 November 2023: मकर राशीच्या लोकांना गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे. आजचं मकर राशीचे राशीभविष्य जाणून घ्या.

Capricorn Horoscope Today 9 November 2023: मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आर्थिक क्षेत्रात उचललेलं प्रत्येक पाऊल तुमच्यासाठी खूप यशस्वी होईल. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील, ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैसाही मिळू शकेल. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकता, तुम्हाला भरपूर नफा मिळेल. तुम्हाला तुमचे शेअर्स रास्त भावात पाहता येतील. तुम्ही प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करत असाल तर जमीन ही एक प्रकारची मालमत्ता आहे, तुम्ही विक्री किंवा खरेदीच्या बाबतीत कमिशनद्वारे पैसे मिळवू शकता, यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल.

बिझनेस करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्ही स्वतःचा कोणताही व्यवसाय करत असाल तर वेळेचा सदुपयोग करण्यासाठी चांगलं नियोजन करा, त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकाल. तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा आणि त्यांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करा, तुमच्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला थोडी काळजी वाटेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकता, तिथे तुम्हाला खूप मनशांती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Diwali 2023: दिवाळीपर्यंत बनणार 'हे' शुभ योग; सुख, शांती आणि समृद्धी नांदणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? पोस्टरवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? पोस्टरवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget