एक्स्प्लोर

Sharad Pawar on Sugarcane : साखर निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, कारखानदारीसाठी शिक्षीत वर्ग आण्णांनी उभा केला : शरद पवार 

यावर्षी साखर निर्यातीत महाराष्ट्राचा नंबर एकचा वाटा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते साताऱ्यात आज बोलत होते.

Sharad Pawar on Sugarcane : यंदाच्या वर्षी साखर निर्यात झाली, त्यात एक नंबरचा वाटा महाराष्ट्राचा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. 40 हजार कोटीची साखर यावर्षी परदेशात निर्यात झाल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. कारखानदारी उभी राहिली. शेतकऱ्यांनी कष्ट केले. उत्तम प्रकारचा ऊस पिकवला. पण ही कारखानदारी चालवण्यासाठी आवश्यक असणारा शिक्षीत वर्ग गावोगावी उभं करण्याचं काम आण्णांनी (कर्मवीर भाऊराव पाटील) यांनी केलं. त्यामुळेच कारखानदारी उभी राहू शकल्याचे शरद पवार म्हणाले. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त रयत शिक्षण संस्था सातारा याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली. मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपयांचा माल आपण निर्यात करु शकलो. त्यामुळे शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना आपण संपन्न करु शकलो असे शरद पवार यावेळी म्हणाले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शैक्षणिक दालन अण्णांनी उभे केलं. सर्वसामान्यांना शिक्षण हे सुत्र कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वीकारले होते असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

बीजमाता राहिबाई पोपेरे यांचा शरद पवार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचेही शरद पवार यांनी कौतुक केले. सेंद्रीय शेतीचा आदर्श जनमाणसात पोहोचवण्याचे काम मोठं काम त्यांनी केलं आहे. शिक्षणाची संधी न मिळालेली व्यक्ती शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे पवार म्हणाले. जर आज आण्णा असते तर त्यांनी शाबासकीची थाप राहिबाईंच्या पाठीवर दिली असती असेही पवार यावेळी म्हणाले.

कोरोनाच्या संकटातही रयत शिक्षण संस्थेने चांगले काम केले. कोरोना संकटातही ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम त्यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध चांगली कामे आपण हाती घेत असतो. या देशातील वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो. एका फ्रेंच कंपनीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोक काम करतात. त्याचे हेडक्वॉटर पुण्यात आहे. त्या कंपनीशी आपण करार केला आहे. त्या कंपनीचे लोक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. तसेच 1 लाख विद्यार्थी सेवेत घेण्याचे त्यांनी कबूल केले असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी दिवंगत एन डी पाटील, गणपतराव देशमुख आणि शंकरराव कोल्हे यांची आठवण काढली. हे माणसं आज आपल्यात नाहीत. त्यांनी मोठं काम केले असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. ही माणसं नसल्यामुळे आज मी अस्वस्थ असल्याचे पवार म्हणाले. या माणसांनी आपलं आयुष्य झाकून दिले. आण्णांसाठी पडेल ते काम या माणसांनी केल्याचे शरद पवार म्हणाले. एन डी पाटील हे आण्णांचे आवडते विद्यार्थी होते. त्यांनी संबंध आयुष्य रयत शिक्षण संस्थेसाठी दिल्याचे शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget