'या' 4 जिल्ह्यात तब्बल 15 लाख 38 हजार 475 कुणबी प्रमाणपत्रे निर्गमित! तुमच्या जिल्ह्यात किती?
कुणबी प्रमाणपत्र वाटपात राज्यातील प्रशासकीय विभागांपैकी कोकण (6,79,048) , नाशिक (11,76,152) अमरावती (10,66,331) आणि नागपूर जिल्ह्यात (8,71,837) सर्वाधिक कुणबी प्रमाणे वितरित झाली आहेत.
- डॉ. कृष्णा केंडे