Bihar Politics Nitishkumar : बिहारमधील सत्ताबदलाचे महाराष्ट्र कनेक्शन; कसं आलं भाजपचं सरकार, वाचा इनसाईड स्टोरी

Bihar Political Crisis Nitishkumar : नितीशकुमार आणि भाजपच्या या नव्या सरकारचे शिल्पकार महाराष्ट्रातील भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मास्टरप्लॅनमुळे बिहारमधील सत्ताबदल झाला.

Bihar Political Crisis :  बिहारच्या मुख्यमंत्रीपदी 9 व्या वेळेस नितीशकुमार (Nitishkumar) यांनी शपथ घेतली. भाजपसोबत स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारचे शिल्पकार महाराष्ट्रातील भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत.

Related Articles