Kalpana Hemant Soren : झारखंडचे हेमंत सोरेन यांना अटक झाल्यास पत्नी होणार नव्या मुख्यमंत्री; कोण आहेत कल्पना सोरेन? वाचा टॉप 10 मुद्दे

Who is Hemant Soren's Wife Kalpana
Source : ANI
Who is Hemant Soren's Wife Kalpana : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाल्यास त्यांची पत्नी कल्पना यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागू शकते.
Hemant Soren ED Enquiry Update : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) सध्या ईडी चौकशीमुळे (Ed Enquiry) चर्चेत असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानावर ईडीने छापेमारी करत 36 लाख



