आंदोलन मनोज जरांगेंचं, फायदा होणार 'या' नेत्यांचं; जातीय समीकरणाचे असेही गणित...

Manoj Jarange
Source : Facebook Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Maratha Reservation Political Benefits : सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांना मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maratha Reservation Political Benefits : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबई (Mumbai) रोखण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या लढाईला मोठं यश मिळाले असून, त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या




