गोळीबार झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू, बाळू मोरेंचे मारेकरी कोण, हल्ल्याचं कारण काय? इनसाईड स्टोरी

Chalisgaon Firing : जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे.

Chalisgaon Firing  चाळीसगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यस्था ढासळल्याचे चित्र आहे. आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी गोळीबार केला. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) माजी

Related Articles