Paytm अॅप बंद पडणार का? 29 फेब्रुवारीनंतर स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करता येणार का? पेटीएमसंदर्भात A TO Z माहिती

Paytm Crisis : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम बँकेवर कडक बंदी घातल्यानंतर लाखो यूजर्स गोंधळले आहेत. सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या फिरत आहेत. 

Paytm Crisis : आरबीआयने पेटीएम बँकेवर  (Paytm Payments Bank) आणलेल्या निर्बंधानंतर पेटीएम यूजर्स गोंधळात सापडले आहेत. त्यांना आपल्या पैशांचं काय होणार अशी चिंता त्यांना भेडसावत आहे. काहींना वाटतंय की पेटीएम

Related Articles