Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्याकांडाचा 'ट्रिगर पॉईंट', मॉरिसने टोकाचं पाऊल का उचललं? हत्येमागची इनसाईड स्टोरी

Abhishek Ghosalkar
Mumbai Dahisar Firing : गुन्ह्यात अडकवल्याचा राग आणि राजकीय महत्वाकांक्षेपोटी मॉरिस नोरोन्हाने शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली.
Abhishek Ghosalkar : मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या (Mumbai Dahisar Firing) करण्यात आली.मॉरिस नोरोन्हा या स्थानिक गुंड आणि स्वयंघोषित सामाजिक




