Lakhpati Didi Scheme : अर्थसंकल्पात उल्लेख झालेली लखपती दिदी योजना नेमकी काय? कोणत्या महिला त्याचा फायदा घेऊ शकतात?

Union Budget 2024 : महिलांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा आतापर्यंत एक कोटी महिलांना लाभ झाला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.  

Nirmala Sitharaman Interim Budget Speech : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारने सुरू केलेल्या लखपती दिदी (Lakhpati Didi

Related Articles