एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Apple WWDC 2022 : iPhone युजर्ससाठी Apple कडून खास गिफ्ट; iOS 16 लॉन्च, नवे फिचर्स काय?

Apple WWDC 2022 : iPhone युजर्ससाठी Apple कडून खास गिफ्ट देण्यात आलं आहे. iOS 16 लॉन्च करण्यात आलं असून त्यामध्ये अनेक नव्या फिचर्सची पर्वणी युजर्ससाठी देण्यात आली आहे.

Apple WWDC 2022 :  Apple च्या वार्षिक वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस (WWDC) इव्हेंटला सोमवारी रात्री उशिरा सुरुवात झाली. यादरम्यान अॅपलनं आयफोनसाठी युजर्ससाठी खुशखबर देत iOS 16 सादर केला. कंपनीकडून  iOS 16 मध्ये अनेक छोटे-मोठे बदल करण्यात आलं आहे.  

iOS 16 नुसार, iPhone मध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या लॉक स्क्रीनमध्ये करण्यात आला आहे. याअंतर्गत ग्राहकांना iPhone च्या होम स्क्रीनवर वॉलपेपर बदलण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना आता त्यांच्या iPhone मध्ये नोटिफिकेशन्स अरेंजही करता येणार आहेत. 

तुम्हाला Smart Home मध्येही बदल पाहायला मिळतील. नवीन कॅटेगरी, लेआउटसह आयओएस सादर केलं जाईल. CarPlay साठी अपडेट देखील देण्यात आलं आहे. कार प्लेचं नवं व्हर्जन सर्व व्हेइकल कंट्रोलला सपोर्ट करणार आहे. 

नोटिफिकेशनमध्ये बदल 

iPhone यूजर्ससाठी सादर करण्यात आलेल्या iOS 16 मध्ये Live Activities नावाचं एक नवीन स्टाइलचं नोटिफिकेशन देण्यात आलं आहे. याद्वारे युजर्स त्यांच्या वर्कआउट्सशी संबंधित माहिती, तसेच लाईव्ह इव्हेंट्ससोबतच, कॅब राइड्सव्यतिरिक्त इतर अॅक्टिव्हिटींची माहिती मिळत राहील. सध्या, iOS 16 अंतर्गत लॉक स्क्रीनच्या बॉटममध्ये सूचना ठेवल्या जातात.

Apple Pay Later सुविधा

अॅपल डेव्हलपर्स कॉन्फरन्स दरम्यान अॅपल पे लेटर (Apple Pay Later) आणि स्प्लिट द कॉस्ट (Split the Cost) देखील सुरू करण्यात येत आहे. विशिष्ट कालावधीनंतर पेमेंट केलं जाऊ शकतं, ज्या अंतर्गत कंपनी कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. याशिवाय टीव्ही शो, म्युझिक ऐकणं किंवा फिटनेस+ हे मित्रांसह सहज शेअर करता येणार आहे. 

iMessages एडिट करण्याची सुविधा 

अॅपलनं ग्राहकांना त्यांचे iMessages एडिट करण्याची सुविधा दिली आहे. Apple च्या मेसेजिंग अॅपमध्ये (Apple) तीन मोठे फिचर्स जोडण्यात आले आहेत. या सुविधेअंतर्गत, ग्राहक iMessage द्वारे पाठवलेला कोणताही संदेश संपादित करू शकतो किंवा रिकॉल करू शकतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Apple WWDC 2022 : दमदार फिचर्सची पर्वणी; अॅपलकडून M2 प्रोसेसरसह नवा MacBook Air लॉन्च

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget