एक्स्प्लोर
मुंबई नगरीवर ढगांची गर्दी, अनेक भागात जोरदार पाऊस
काल रात्रभरापासून मुंबईत वरुणराजा धो धो कोसळतो आहे. सध्या मुंबईच्या हवामानाची काही सॅटेलाईट दृश्यं पाहिली तर त्यावरुन मुंबईच्या पावसाचा अंदाज येईल. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं नोंदवलेल्या सॅटलाईट इमेजेस आहेत. यामध्ये मुंबईवर झालेली ढगांची गर्दी स्पष्टपणे दिसते आहे. रात्री 1 वाजेनंतर मुंबईवर ढगांची गर्दी सुरु व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर आज सकाळी 9 वाजेपर्यंतही मुंबईवर झालेली ढगांची दाटी स्पष्टपणे दिसते आहे.
बातम्या
Harshwardhan Sapkal : ठाकरेंचा मोर्चा निघण्याच्या आधीच भाजप हिंदीचा निर्णय मागे घेतील- सपकाळ
Marathi unity | मुंबईवर मराठी झेंडा फडकवण्यासाठी विखुरलेल्या मराठी शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन
Vasant More On Thackeray Together | ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार, वसंत मोरेंकडून स्वागत
Matoshri Meeting: मातोश्रीवर बैठक, उद्या होणाऱ्या सभेसाठी शिवसेनेची जोरदार तयारी
Thackeray Marathi Protest : मराठी भाषा समन्वय समितीचे पदाधिकारी मातोश्रीवर, कलांकरांची हजेरी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















