Pankaja Munde : बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...?
Pankaja Munde : बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...?
बिड प्रकरणात तथ्य आहे. माझ एसपी सोबत बोलणं झालं यानंतर त्या मुलीच्या कुटुंबासोबत देखील बोलण झालं आहे. पोलीस अधिक तपास करतील. जो क्लासचालक आहे त्याच्यावर एक वर्षापासून लैंगिक छळाचे आरोप आहेत त्यात तथ्य आहे.
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
५ जुलै रोजी विजयी मेळावा होणार, पण कुठल्याही पक्षाचा नसेल, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्ट...मोर्चाच्या तयारीबाबत संजय राऊतांशी चर्चा झाल्याचीही माहिती...
पहिली ते चौथी हिंदी चालणार नाही, राज ठाकरेंकडून पुनरूच्चार...कोणतीही समिती नेमली तरीह आम्ही भूमिकेवर ठाम, फडणवीसांच्या घोषणेवर प्रतिक्रिया..
जीआर रद्द केला नसता तर भाजप आणि शिंदे गटातील नेते मोर्चात येणार होते, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा...एक नंबरचा पक्ष सांगणारी कमळी कोणत्या शाळेत शिकली असं म्हणत भाजपला डिवचलं...
हिंदीबाबतचा निर्णय रेशीमबागेत झाला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप...दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निर्णयाची माहिती नव्हती तर दादा भुसेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेतल्याचा दावा...






















