एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Shefali Jariwala Death | शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ कायम, फ्रिजमधील अन्नामुळे बेशुद्धी?
शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. फ्रिजमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे ती बेशुद्ध झाली असा संशय व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांनी ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. शेफालीने रविवारी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि आदल्या दिवशी बनवलेले खाद्यपदार्थ खाल्ले होते असे तिच्या पतीने सांगितले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















