एक्स्प्लोर
Advertisement
वर्धा : चावीच्या साहाय्यानं एटीएम लुटणारे चोरटे गजाआड
हिंगणाघाट इथल्या युको बॅकेच्या एटीएमवर डल्ला मारणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. विकास उर्फ राजबदाहूर सिंग आणि विशाल अग्निहोत्री या दोघांना सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एटीएममधून पैसे काढायच्या निमित्ताने आत शिरून एटीएमला चावी लावून हे चोर पैशांवर डल्ला मारायचे. हे दोघेही उत्तरप्रदेशच्या कानपूरचे रहिवासी आहेत.
महाराष्ट्र
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement