एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई: 'टाइम'च्या यादीत मोदींना स्थान नाही, 100 जणांमध्ये केवळ 4 भारतीय!
जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान देण्यात आलेलं नाही. अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मासिकानं प्रभावशाली व्यक्तींची यादी घोषित केली आहे. या यादीत यंदा मोदी स्थान मिळवू शकले नाहीत.
या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान, चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन, आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लियो वराडकर आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या दिग्गज राष्ट्रप्रमुखांचा ‘टाइम’च्या यादीत समावेश आहे.
मात्र या यादीत मोदींना स्थान देण्यात आलेलं नाही.
महाराष्ट्र
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
Zero Hour : पंतप्रधान मोदींची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड नाही, काँग्रेचा भाजपवर थेट आरोप
Zero Hour : एकनाथ शिंदे दरे गावात, सत्तेवरुन महायुतीत नाराजी नाट्य? शपथविधी लांबला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement