एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई: अखेर दाऊदच्या संपत्तीचा लिलाव
एकूण 9 कोटी रुपयांना दाऊदच्या मुंबईतील 3 संपत्तीची विक्री केली गेलीय. एसयूबीटी बुरहानी ट्रस्टनं दाऊदच्या या तिन्ही संपत्तींची खरेदी केलीय. अफरोज हॉटेल, डांबरवाला इमारतीतल्या 5 खोल्या आणि एका रेस्टॉरंट अशा संपत्तींचा यात समावेश आहे.
बुरहानी ट्रस्टशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्रा भारद्वाज यांनी देखील या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र त्यांच्यासह इतरांची बोली यशस्वी ठरु शकलेली नाही.
बुरहानी ट्रस्टशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्रा भारद्वाज यांनी देखील या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र त्यांच्यासह इतरांची बोली यशस्वी ठरु शकलेली नाही.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
विश्व
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement