एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा प्रकरण, रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन
आपल्या हायटेक सुविधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधल्या 24 प्रवाशांना विषबाधा झाल्यानं एकच खळबळ उडाल्यानंतर आता रेल्वेच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तेजस एक्स्प्रेसमध्ये दिला जाणारा उपहार खाल्यानंतर प्रवाशांना विषबाधा झाल्याचं समोर आलं होतं. रेल्वेतल्या प्रवाशांची परिस्थिती बिघडल्यानंतर तेजस एक्स्प्रेस चिपळुणजवळ थांबवण्यात आली आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काल दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडल्याचं समजतंय...दरम्यान काल संध्याकाळी 6 च्या सुमारास तेजस एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं रवाना झाली.
निवडणूक
Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही
Mahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?
Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा
Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्प
Chhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement