एक्स्प्लोर
IPL 2021, MI vs PBKS : मुंबईकडून पंजाबचा 6 विकेट्सनी धुव्वा; अकरा सामन्यांतील पाचवा विजय
IPL 2021, MI vs PBKS: मुंबई इंडियन्सने (MI) बुधवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) पंजाब किंग्स (PBKS) सहा गडी राखून पराभव केला. पंजाबने 136 धावांचे लक्ष्य मुंबईने 19 षटकात चार गडी गमावत पूर्ण केले आहे. हार्दिक पंड्याने दिलेल्या योगदानामुळे मुंबईने विजय मिळवला आहे.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये सहा विकेट गमावत 135 धावा केल्या. मुंबईकडून कीरोन पोवार्ड आणि जसप्रीत बुमराह दोन विकेट घेतल्या तर क्रुणाल पांड्या आणि राहुल चाहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग


















