एक्स्प्लोर
IND vs AUS | टी20 विश्वचषकासाठी 'टीम इंडिया, है तैयार! सराव सामन्यात भारताची कांगारूवर मात
दुबईत खेळल्या जाणाऱ्या 2021 टी 20 विश्वचषक सराव सामन्यात पहिल्यांदा खेळत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 153 धावांचे लक्ष्य दिलं आहे. एकेवेळी ऑस्ट्रेलियाचे चौथ्या षटकात फक्त 11 धावांवर तीन गडी बाद अशी परिस्थिती होती. पण या नंतर स्टीव्ह स्मिथ 57, ग्लेन मॅक्सवेल 37 आणि मार्कस स्टोइनिस नाबाद 41 धावा काढत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. रविचंद्रन अश्विनने भारतासाठी अवघ्या 8 धावांत दोन बळी घेतले. याशिवाय राहुल चहर, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
क्रीडा
Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेता
Wankhede Stadium Turns50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीची
Wankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद
Priyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!
Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement