एक्स्प्लोर
FIFA World Cup :फुटबॉल विश्वचषकाचं काऊंटडाऊन सुरु; बिकीनी, बियर आणि सेक्ससंदर्भात फॅन्ससाठी नियमावली
कतारमध्ये सुरु होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचं काऊंटडाऊन सुरु झालंय. उद्यापासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी जगभरातील 32 संघ कतारमध्ये दाखल झालेत.. युरोप, दक्षिण आणि उत्तर अमेरिकेसह आशिया आणि आफ्रिकेतील फुटबॉल चाहते कतारमध्ये पोहोचलेत... मात्र या फुटबॉल विश्वचषकासाठी कतारमध्ये प्रशासनाने कडक नियम लागू केलेत... बिकीनी, बियर आणि सेक्ससंदर्भात कतारमध्ये कडक नियमावली लागू करण्यात आलीय.. या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित फॅन्सची तुरुंगात रवानगी होऊ शकते. तसंच ड्रग्ज तस्करी केल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते... कतारमधील या नियमांमुळे फुटबॉल चाहत्यांचा हिरमोड झालाय..
फुटबॉल : फिफा फिवर
![Pele Passes Away : फुटबॉलच्या देवाचा जगाला निरोप; पाहा फुटबॉलपटू पेले यांची कारकीर्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/9fa81fe3c3f4642a5af565a24f7e2f35167238286680590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pele Passes Away : फुटबॉलच्या देवाचा जगाला निरोप; पाहा फुटबॉलपटू पेले यांची कारकीर्द
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement