एक्स्प्लोर
Quinton De Kock Retirement: क्विंटन डी कॉक कसोटी क्रिकेटमधून निवृत्त Abp Mjaha
दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर फलंदाज क्विंटन डी कॉक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी तात्काळ प्रभावाने निवृत्ती घेतल्याचं यावेळी क्विंटन डी कॉक याने सांगितलं. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. क्विंटन डी कॉकच्या तडकाफडकी निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
आणखी पाहा























