एक्स्प्लोर
Advertisement
Smriti Irani | स्मृती इराणी 14 किलोमीटर अनवाणी चालत जात दादरच्या सिद्धिविनायक चरणी लीन | ABP Majha
भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी सोमवारी रात्री 14 किलोमीटर अनवाणी चालत जाऊन दादरच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एकता कपूर देखील होत्या. एकता कपूर यांनी याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयात पोस्ट केला आहे.
याच बरोबर सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनाचे फोटो ही टाकण्यात आले आहेत.तसेच दर्शन झाल्यावर देखील कार मधून जातानाच व्हिडीओ टाकण्यात आला आहे. यात आमचा नवस पूर्ण झाला असे त्या म्हणत आहेत. तसेच दुसऱ्या व्हिडीओत स्मृती इराणी या चालत अनवाणी आल्याचे आश्चर्य एकता कपूर व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र
Mahavikas Aghadi Candidate : महाविकास आघाडीचे 288 जागांवर 296 उमेदवार
भाजपच्या रामदास पाटील सुमठनकरांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
Mahavikas Aghadi And Mahayuti : महायुती आणि मविआत मैत्रीपूर्ण लढती होणारच
Eknath Khadse On Maharashtra Sarkar : वाढत्या महागाईवरुन खडसेंचा राज्यसरकारवर निशाणा
९ सेकंदात महत्वाची बातमी- सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या 9 Seconds Top News AT 9AM 30 october 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
पुणे
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement