एक्स्प्लोर
खेळ माझा : पैलवान किरण भगतला माणदेश फौंडेशनचं एक लाखाचं इनाम
साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या मोही गावाचा नावलौकिक उंचावणारा पैलवान आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतचा गावकरी आणि मित्रपरिवाराच्या वतीनं नुकताच गौरव करण्यात आला. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. ऑलिम्पियन धावपटू ललिता बाबरही मोही गावचीच आहे. त्यामुळं किरण भगतच्या सत्कार सोहळ्यात ती यजमानाच्या भूमिकेत वावरत होती. माणदेश फौंडेशनच्या वतीनं किरणला एक लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलं. त्याआधी, मोहीच्या गावकऱ्यांनी किरण भगतची घोड्यावरून मिरवणूक काढली. त्याला ग्रामदेवतेच्या मंदिरात देऊन पूजाही करण्यात आली.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement