एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : ओंकारेश्वर मंदिरातील आगीची दुर्घटना अग्निशमन दलामुळे टळली
पुण्यात शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ आज आगीची घटना घडली. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. सकाळी 8 वाजता ओंकारेश्वर मंदिरात गॅस सिलेंडरनं पेट घेतला. यानंतर तातडीनं कसबा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमनच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्याचा मारा करुन अवघ्या 5 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं. गॅस शेगडी सुरु असताना सिलेंडरमधून गळती झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement