एक्स्प्लोर
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक नेहमीच हवेत असतात. जगातल्या सगळ्या गोष्टी जणू आपल्यालाच माहीत असल्यासारखं ते वावरतात. समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यात नसते.
Numerology Mulank 1
1/10

मूलांक 1 चे लोक हे स्वभावाने हट्टी असतात. हे लोक नेहमी स्वत:चंच म्हणणं खरं करतात, समोरच्याचं ऐकून घेण्याची ताकद त्यांच्यात नसते.
2/10

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य असल्याने त्यांच्यावर सूर्याचा प्रभाव असतो. या व्यक्तींबद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
Published at : 29 Nov 2024 01:36 PM (IST)
आणखी पाहा























