एक्स्प्लोर

 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज

BJP on MLA : भाजपचे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी इव्हीएमच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.

अहिल्यानगर : राज्याच्या राजकारणात सध्या इव्हीएमचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळलेलं यश हे इव्हीएम घोटाळ्याचे यश असल्याचे मविआचे अनेक नेते म्हणत आहेत. इव्हीएमच्या समर्थनार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी काल मुंबईत आंदोलन केलं होतं. यानंतर भाजपच्या आणखी एका आमदारानं इव्हीएमच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. विक्रमसिंह पाचपुते यांनी इव्हीएमच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे.  निवडणूक आयोगावर विश्वास आहे, या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर पहिल्यांदा समोर येईन आणि निवडणुकीला सामोरं जाईन असं म्हटलं आहे. 

विक्रमसिंह पाचपुते काय म्हणाले?

भाजपचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी EVM संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. विक्रमसिंह पाचपुते यांनी इव्हीएमची प्रक्रिया 2019 ला जवळून पाहिल्याचं सांगितलं. बबनदादा पाचपुते यांच्या निवडणुकीवेळी निवडणूक प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रात होतो. त्यावेळी समोरच्या उमेवारानं आक्षेप घेतला होता. त्यावेळी समोरच्या उमेदवारानं आक्षेप घेतले होते. यानंतर व्हीव्हीपॅटची मतं आणि इव्हीएमची मतं मोजली गेली होती. ती दोन्ही बरोबर राहिली होती, त्यात काही चूक नव्हती, असं विक्रमसिंह पाचपुते म्हणाले. 

आमदार पाचपुते पुढं म्हणाले की, इव्हीएमची टेक्नोलॉजी ही आहे ती आऊटडेटेड टेक्नोलॉजी आता वापरलेली आहे. ती आजच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे.रेडिओची टेक्नोलॉजी आहे, त्याच्यामध्ये कोणतीही फ्रीक्वेन्सी काम करु शकत नाही. हे सगळं निवडणूक आयोगानं माहिती सांगून देखील शंका उपस्थित केली जाते. नोकियाचे ब्लॅक अँड व्हाइट फोन यायचे, त्यावर तुम्ही फोटो पाठवू शकायचा का? आपण त्यात काहीच पाठवू शकत नसेल तर इव्हीएममध्ये कसा बदल होऊ शकतो. इव्हीएमला कनेक्टिव्हीटीला ऑप्शन काहीच नाही, असं विक्रमसिंह पाचपुते म्हणाले.  

आमच्या मतदारसंघात 345 मशीन आहेत, 345 मशीनची छेडछाड कशी होणार आहे. प्रत्येक बुथवरील पोलिंग बुथ एजंटच्या सह्या असतात, फक्त आरोप करुन दिशाभूल केली जातेय. हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेला विरोधक खूश होतो. ते महाराष्ट्राचा सुवर्णदिवस आहे, असं सांगत होते, अशी टीका देखील विक्रमसिंह पाचपुते यांनी केली. 

राम शिंदे भाजपचे नेते आहेत त्यांनी इव्हीएम पडताळणीसंदर्भात अर्ज केलाय याबाबत विचारलं असता विक्रमसिंह पाचपतुे यांनी निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचं म्हटलं. या प्रक्रियेवर शंका निर्माण झाली तर विक्रमसिंह पाचपुते हा पहिला आमदार असेल जो राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं ते म्हणाले. 

इतर बातम्या :

Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
Embed widget