एक्स्प्लोर
पुणे : डीएसकेंविरोधात हजारो गुंतवणूकदारांची पैसे थकवल्याची तक्रार
डी एस कुलकर्णींविरोधात तक्रार करण्यासाठी हजारो गुंतवणूकदारांनी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये गर्दी केली. गुंतवणूकदारांची मोठी संख्या पाहुन आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत टेबल आणि खुर्च्या टाकून तक्रारी नोंद करुन घेण्यात आल्या. डी एस केंकडे विविध योजनांमधे पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या तेहतीस हजारांहुन अधिक आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
गुंतवणुकदारांमध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून आपले पैसै परत मिळावेत. यासाठी गुंतवणुकदार डीएसकेंच्या कार्यालयाला खेटे मारत आहेत. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. यापूर्वी म्हणजे 28 ओक्टोबरला डी एस केंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

महाराष्ट्र
Delhi Blast Update: दिल्लीत स्फोटकं बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा वापर, सूत्रांची माहिती
Ameet Satam On Thackeray : ठाकरे बंधूंना समज येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार- साटम
Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Dubai Tejas Plane Crash : दुबईत उड्डाणावेळी लढाऊ विमान क्रॅश, घटनेनं एकच खळबळ
Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement