Sushma Andhare : अमित शहा एकनाथ शिंदेंचे तारणहार, मसिहाशिवसेनेच्या तोडफोडी चे शिल्पकार असणारे अमित शाह हे एकनाथ शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात जरा काही खुट्ट झालं की अमित शहांच्या जवळ जाऊन आपलं रडगाणं सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही