एक्स्प्लोर

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या

Gold Price Today: जागतिक स्तरावर अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदराबाबतच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या बाजारात दिसून येत आहे.

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्याचे दर मागील पंधरा दिवसांपासून स्थिर होते, पण गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा वाढ झाली असून, जीएसटीसह 1,27,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. जागतिक स्तरावर अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदराबाबतच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या बाजारात दिसून येत आहे, ज्यामुळे विशेषज्ञांचा अंदाज आहे की पुढील महिन्यात अमेरिकेच्या व्याजदराच्या निर्णयानुसार भारतातही सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळू शकते.

Gold Price Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये सोन्याचे दर काय?

मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,24,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर जळगावमध्ये जीएसटीसह 1,27,000 रुपये इतका भाव आहे. चांदीच्या दरांमध्येही बदल दिसत असून, 1 किलो चांदी 154,770 रुपये आणि 10 ग्रॅम चांदी 1,548 रुपये एवढा विक्रीला उपलब्ध आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती शहरानुसार थोड्या फरकाने बदलत असतात.

Gold Price Today: 24 कॅरेट आणि 22 कॅरेट फरक काय?

सोन्याची खरेदी करताना 24 कॅरेट आणि 22 कॅरेट यातील फरक जाणून घेणे गरजेचे आहे. 24 कॅरेट सोनं 99.9% शुद्ध असते, तर 22 कॅरेटमध्ये अंदाजे 91% शुद्ध सोने असते आणि उर्वरित 9% मध्ये तांबे, चांदी, जस्त यांसारख्या धातू मिसळून दागिने बनवले जातात. 24 कॅरेट सोनं जरी शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवणे कठीण असते, त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये दागिने विकतात. सोन्याच्या दरात सातत्याने बदल होत असल्याने ग्राहकांना खरेदीच्या वेळी शुद्धतेची खात्री घेणे आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Gold Price Today: सोन्याचे दर का वाढतात?

दरम्यान, 2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना जोरदार परतावा मिळाला आहे. 31 डिसेंबरला सोन्याचा दर 75 हजारांवर होता. तो सध्या 1 लाख 22 हजारांवर पोहोचला आहे. भूराजनैतिक संघर्ष आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. याशिवाय जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा सोनं इतर चलनात खरेदी करणाऱ्यांसाठी स्वस्त होतं. त्यावेळी सोन्याची मागणी वाढते. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दरात कपात करण्याची शक्यता असल्यास सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते. याशिवाय जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोने खरेदी केली जात असल्यानं देखील सोन्याची मागणी वाढलेली आहे. विविध केंद्रीय बँकांकडून डॉलर ऐवजी सोने खरेदी करुन ठेवण्यास प्राधान्य दिलं जात आहे.

आणखी वाचा 

LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget