एक्स्प्लोर

BMC : मुंबईतील प्रभाग आरक्षणावर 129 हरकती, महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार

BMC Election Ward Reservation : मुंबईतील प्रभाग आरक्षण हरकतींवर महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार असून त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावर 129 हरकती सूचना आल्या आहेत. त्यानुसार आता त्यावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी योग्य निर्णय घेणार आहेत. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण (BMC Ward Reservation) विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यावर 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रभाग आरक्षणावर एकूण 129 हरकती सूचना आल्या आहेत.

BMC Election : आयुक्त अंतिम निर्णय घेणार

या हरकती सूचनांवर महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे 21 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत सदर हरकती आणि सूचना यांवर योग्य तो निर्णय घेतील. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मागील 11 नोव्हेंबर रोजी 227 पैकी एसटी, एससी, ओबीसी, महिला वर्ग तसेच खुला प्रवर्ग याकरता आरक्षण सोडत काढण्यात आले होते. त्यामध्ये, 227 जागांमधून एसटी - 2 , एससी - 15 , ओबीसी - 61 , महिलांसाठी 114 जागांसाठी काढण्यात आलेली सोडत जाहीर करण्यात आली होती.

BMC Voter List : प्रारुप यादी सदोष असल्याचा आरोप

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारप मतदार याद्या महापालिकेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. पण या मतदार यादीत घोळ आहे असा थेट आरोप ठाकरेच्या शिवसेनेकडून करण्यात आल आहे.

विधानसभेला ज्या मतदार यादीत नावे होती ती नावे महापालिकेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या मतदार यादीत गेली आहेत. अनेक ठिकाणी नावे वेगवेगळ्या यादीत टाकण्यात आलेली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव वेगळ्या मतदार यादीत आहे, तर ते राहात असलेल्या इमरतीतील मतदारांची नाव वेगळ्या मतदार यादीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.

ठाकरेच्या शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख हे या याद्यांची तपासणी करत आहेत. प्रारप मतदार यादीतील हा घोळ घेऊन, या त्रुटी असलेल्या मतदार याद्यांचे गठ्ठे घेऊन लवकरच आदित्य ठाकरे निवडणूक आयोगाकडे पुढील आठवड्यात जाणार आहेत.

BMC Election : मुंबईमध्ये मतदार वाढले

मुंबई आणि ठाण्यासह आसपासच्या महानगरांमधल्या मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं मतदारांची वाढलेली संख्या आगामी महापालिका निवडणुकीत नेमकी कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार हा प्रश्न आहे.

मुंबई आणि ठाण्यासह विविध महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयाद्या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत मुंबईत यंदा 11 लाख 80 हजार 191 मतदारांची वाढ झाली आहे. ठाण्यात मतदारांची संख्या चार लाख 21 हजार 261 इतकी वाढली आहे.

ही बातमी वाचा:

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget