एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे : 'पेटा' संस्थेवर बंदी आणा, बैलगाडा संघटनेचं पुण्यात आंदोलन
बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटवावी, यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे 'पेटा' संघटनेचा निषेध करत या प्राणीप्रेमी संस्थेवर बंदीची मागणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने केली आहे.
बैलगाडी शर्यत संघटनेचे पदाधिकारी आणि राज्यभरातले सदस्य बैलगाड्या घेऊन या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी योग्य आणि ठोस पावलं उचलावीत, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे.
'पेटा' या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या संघटेनवरच बंदी घालावी ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची मागणी आहे. बैलगाड्या शर्यतींवर बंदीसाठी प्रयत्नशील असलेल्या पेटाचा निषेध करण्यात येत आहे.

बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement