एक्स्प्लोर
पिंपरी : बिल्डरने पाठवलेल्या गुंडांकडून फ्लॅट धारकांना मारहाण
बिल्डरने पाठवलेल्या 20 ते 25 गुंडांनी फ्लॅट धारकांना मारहाण केल्याची घटना पुण्यातील हिंजवडीनजिकच्या माणमध्ये घडलीय. शर्मा व्हिलेज नावाच्या सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. विनोद शर्मा नावाच्या बिल्डरविरोधात फ्लॅटधारक ग्रामपंचायत मध्ये गेले. हा बिल्डर मेंटनन्स घेतो मात्र पाणी, वीज याव्यतिरिक्त अन्य सुविधा पुरवत नसल्याची तक्रार फ्लॅट धारकांनी केली. ग्रामपंचायत ने बोलावलेल्या बैठकीत शर्मा उपस्थित राहिला नाही, मात्र त्याने पाठवलेल्या गुंडांनी तक्रार का केली, असा प्रश्न विचारत फ्लॅट धारकांना मारहाण केली आहे. या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, बिल्डरचा शोध सुरु आहे.
बातम्या
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
विश्व





















