एक्स्प्लोर
Yawatmal APMC Election : Digras बाजार समितीमध्ये मंत्री संजय राठोड यांना धक्का ABP Majha
Yawatmal APMC Election : Digras बाजार समितीमध्ये मंत्री संजय राठोड यांना धक्का ABP Majha
यवतमाळच्या दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदांसाठी मतदान घेण्यात आले. शिवसेनेच्या शिंदे गटाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील बाजार समिती म्हणून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पालकमंत्र्यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दिग्रस बाजार समितीमध्ये मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने 18 पैकी 14 जागा जिंकत आपले वर्चस्व राखले. राठोड यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या.
आणखी पाहा























