एक्स्प्लोर
Yavatmal Lok Sabha 2024 Voting : यवतमाळमध्ये महायुतीचाच विजय होईल : Indranil Naik
यवतमाळमध्ये महायुतीचाच विजय होईल असा विश्वास पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केलाय. दरम्यान त्यांनी प्रत्येक नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलंय..
आणखी पाहा























