एक्स्प्लोर
Whatsapp Down : मेसेज येईना का जाईना...व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प? युजर्समध्ये गोंधळ
जगात संवादाचं सर्वात मोठं माध्यम असलेली व्हॉट्सअॅप सेवा आज कोलमडली आणि जगभरातल्या अनेक ठिकाणच्या युजर्सचा खोळंबा झाला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप सेवा बंद झाली. जगात अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅप सेवा बंद पडली. व्हॉट्सअॅपकडून कोणतंही अधिकृत माहिती मिळाली नाही, त्यामुळे जगभरातल्या कोट्यवधी युजर्सचा खोळंबा झालाय..
आणखी पाहा























