एक्स्प्लोर
Sierra Leone Blast : आफ्रिकन देश सिएरा लिओनमध्ये तेलाच्या टँकरचा स्फोट, जवळपास 100 लोकांचा मृत्यू
आफ्रिकन देश सिएरा लिओनामध्ये तेलाच्या टँकरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, या भीषण स्फोटात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचही कळतं आहे. सिएरा लिओनची राजधानी असलेल्या फ्रीटाऊनमध्ये ही घटना घडली आहे.
आणखी पाहा























