एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis: भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चेरनिव्हत्सी येथून रोमानियाकडे रवाना
रशिया युक्रेन युद्ध भडकल्यानंतर भारतीयांना युक्रेनबाहेर पडण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे भारतीय परराष्ट्र खात्यानं आता युक्रेनच्या पश्चिम सीमेवरून भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले आहेत. या भागात भारताचे अधिकारी तैनात करण्यात आले असून त्यांचे संपर्क युक्रेनमधील भारतीयांना पुरवण्यात आले आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन भारतीयांना करण्यात आलं आहे.
आणखी पाहा























