एक्स्प्लोर
Russia : रशियामध्ये पुतिन यांच्याविरोधातील वॅनगर ग्रुपचं बंड थंडावलं
Russia : रशियामध्ये पुतिन यांच्याविरोधातील वॅनगर ग्रुपचं बंड थंडावलं रशियामध्ये पुतिन यांच्याविरोधातील वॅगनर ग्रुपचं बंड थंडावलं, मॉस्कोकडे कूच केलेल्या सैन्यांना माघारी परतण्याचे आदेश, मात्र वॅगनर ग्रुपच्या मुख्यालयातून ४८ दशलक्ष अमेरीकन डॉलर जप्त.
आणखी पाहा























