एक्स्प्लोर
Madhya Pradesh मधील कुनो अभायरण्यात दाखल झालेल्या चित्त्यांची पहिली झलक : ABP Majha
तीन दिवसांपूर्वी नामिबियातून मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात दाखल झालेल्या चित्त्यांची पहिली झलक समोर आलीय. यांत या चित्त्यांना भारतीय हवामान मानवल्याचे पाहायला मिळतंय.. चित्ते सैर करत असल्याचे व्हीडिओमधून समोर आलं.... तर एक चित्ता जेवणानंतर पाय वर करुन आराम करत असल्याचं या व्हीडिओमध्ये दिसतंय.. नामिबियातून ३ नर तर ५ माद्या चित्ते अभयारण्यात पोहोचलेत... त्यानंतर या सर्व चित्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व चित्ते तंदुरस्त असून ते कुनो अभयारण्यातील वातावरणाचा आनंद घेतायत...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























