एक्स्प्लोर
YouTubes New CEO : भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे नवे सीईओ, सुसान वोजिकी यांचा राजीनामा
यूट्यूबच्या सीईओ सुसान वोजिकी यांनी दिला पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे नवे सीईओ आहे, नील मोहन सीईओबरोबरच यूट्यूबचे सीनियर व्हाइस-प्रेसिडेंटही आहेत.
आणखी पाहा























